Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
नांदगाव तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्तम खेळाचं प्रदर्शन.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रेल्वे वर्कशॉपमध्ये ओबीसी असोसिएशन तर्फे अभिवादन करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
रिपाई च्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त आर.पी.आय भवन येथे अभिवादन कसरण्यात आले.
मनमाड शहरातील उत्कृष्ठ, सामाजिक  कार्यकर्ते,कादिर शेख, यांना महाराष्ट्र राज्य,मौलाना अबुल कलाम आझाद, राज्यस्तरीय,आदर्श समजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन,
बुधलवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी.
बुद्धवाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मरकाजवळ संविधान दिन उत्साहात साजरा
मनमाड नगर पालिकेत भारतीय संविधान दिनानिमित्त  उद्देशिका पठन करून सामुदायकपणे शपथ घेवून प्रतिज्ञा करण्यात आली.
  केंद्र सरकारने भारतीय प्रजासत्ताक अमृतमहोत्सवी वर्षात  हर घर संविधान ही मोहीम राबवावी,सतिश केदारे.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत,१४ वर्षाखालील ६२ किलो वजनी गटात अश्विनकुमार गितेची उत्तम कामगिरी, कुस्तीसाठी विभागीय पातळीवर निवड झाली,
मनमाड महाविद्यालयात रक्त तपासणी शिबिर संपन्न.
जिल्हास्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश.
संविधान दिन उत्साहात साजरा.
नाशिक शहरातील दुचाकीस्वारांना आवाहन.
न.प.शाळा क्र.१० मनमाड शाळेत हिवाळी स्पर्धा संपन्न.
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश.
मध्य रेल्वेने 5 आणि 6 डिसेंबरला भुसावळ ते जळगाव घेतलेल्या मेगाब्लॉक त्वरीत मागे न घेतल्यास  रेल्वे रोको आंदोलनचा इशारा रिपाइं तर्फे रेल्वे प्रबंधक यादव यांना निवेदना द्वारे देण्यात आले .
महालक्ष्मीचौक ते पाकिजा कॉर्नर रस्ता काँक्रीटीकरण करण्यात यावा तसेच पाकिजा कॉर्नर येथील शौचालयाजवळ साफसफाई करण्यात यावी अन्यथा रिपाई तर्फे आंदोलन करण्यात येईल.
सर्व शासकीय कार्यालया मार्फत 26 नोव्हेंबर संविधान दिनाची जनजागृती करण्यात यावी व कार्यालयात संविधान उद्देशीकाचे सामुदाहिक वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची निवेदन द्वारे मांगणी,
नायलॉन मांजा व सिंगल युज प्लास्टीक विक्रेत्यांवर मनमाड नगर पालिकेची धडक कारवाई-
आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे व करुणा गाढे यांना सुवर्णपदक.
राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड मध्ये जाहीर निषेध.
जय भवानी व्यायामशाळेच्या व मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूंना 3 सुवर्ण व 2 रौप्य
मुख्यमंत्र्यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट.
बालदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा.
नांदगावच्या प्रभारी तहसीलदार पदी श्री. प्रमोद भास्कर मोरे नेमणूक.
जमियत उलमा नाशिक तर्फे सर्वधर्म सदभावना सम्मेलन उत्साहात साजरा.
मनमाड येथे जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह जनजागृती रॅली काढण्यात आली.
वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम साजरी करणारी ब्लूबेल शाळेने बाल दिवस देखील केला अनोख्या पद्धतीने साजरा...