Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सर्व शासकीय कार्यालया मार्फत 26 नोव्हेंबर संविधान दिनाची जनजागृती करण्यात यावी व कार्यालयात संविधान उद्देशीकाचे सामुदाहिक वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची निवेदन द्वारे मांगणी,

 

सर्व शासकीय कार्यालया मार्फत 26 नोव्हेंबर संविधान दिनाची जनजागृती करण्यात यावी व कार्यालयात संविधान उद्देशीकाचे सामुदाहिक वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात यावा वंचित बहुजन आघाडीची निवेदन द्वारे मांगणी,

जन आवाज न्युज

 मनमाड :-  भारतीय संविधान विषयी नागरिकांना मध्ये, जनजागृती व्हावी, व भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला, सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही,  सामाजिक, आर्थिक,व राजनैतिक, न्याय: अभिव्यक्ती,श्रद्धा, व उपासना,स्वातंत्र, समानता, या सर्व दिलेल्या मौलिक अधिकाराची माहिती व जाणीव करून देण्यास सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य, यांचे तर्फे,सान्यावि -2015/प्र,क्र,357, दि 06 नोव्हेंबर 2015 रोजीच्या शासन निर्णय परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे, की 


 दि 26/नोव्हेंबर संविधान दिवसाची जनजागृती साठी सर्व शासकीय कार्यालयात मार्फत, वृतपत्रके, होल्डिंग, सोशल मीडिया द्वारे, जनजागृती करण्यात यावी, तसेच,सर्व शासकीय विभाग व त्या विभागातील कार्यक्षेत्रात अधीनिस्त असलेल्या सर्व कार्यालयात, 26/नोव्हेंबर, रोजी भारतीय संविधान उद्देशीकेचे सामुदाहिक वाचन कार्यक्रम घेऊन संविधान दिवस साजरा करण्यात यावा,


सर्व शासकीय कार्यालया मार्फत 26 नोव्हेंबर संविधान दिनाची जनजागृती करण्यात यावी व कार्यालयात संविधान उद्देशीकाचे सामुदाहिक वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात यावा,


 नगरपरिषद विभाग, महसूल व ग्रामपंचायत, तसेच शिक्षण, विभाग या सर्व शासकीय कार्यालयात सदर शासन परिपत्रकाची काटेकोर अमलाबजावणी करण्यात यावी अशी वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदन द्वारे मांगणी,करण्यात आली आहे,या वेळी, जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, शहर उपाध्यक्ष गणेश एळींज, शकील शेख, राकेश पगारे, किरण पगारे,विजय भालेराव,पांडुरंग पगारे, सुहास पगारे, महेश जगताप इतर कार्यकर्ते उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या