जय भवानी व्यायामशाळेच्या व मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूंना 3 सुवर्ण व 2 रौप्य.
जन आवाज न्युज.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरू नगर येथे 21/11/ 2022 रोजी करण्यात आले महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले दिया किशोर व्यवहारे हिने 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक, वैष्णवी जनार्धन उगले हिने 64 किलो वजनी गटात सुवर्णपदक, धनश्री विनिद बेदाडे हिने 81 किलो वजनी गटात उत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले नूतन बाबासाहेब दराडे हिने 55 किलो वजनी गटात रौप्यपदक व वैष्णवी वाल्मिक इप्पर हिने 59 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावित सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे एस व्ही,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस,यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या