नायलॉन मांजा व सिंगल युज प्लास्टीक विक्रेत्यांवर मनमाड नगर पालिकेची धडक कारवाई.
जन आवाज न्युज
मनमाड आज दि. 23/11/2022 रोजी मनमाड नगर परिषदेचे मा. डॉ. सचिनकुमार पटेल मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या आदेशान्यये मनमाड शहरातील मराठी शाळा क्र. 8 च्या मागे, मुक्तांगण परिसर, सराफ बाजार, डेली भाजी मार्केट परिसर, म. फुले पु सिंगल युग प्लास्टीक बंदीसाठी तीस आस्थापनांची पाहणी केली असता पुराका परिसरात अंदाजे पंधरा किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. त्याच बरोबर चायनिज नायलॉन मांजा जप्त करून 5000/- रुपये दंड आकारण्यात आला
सदर कारवाई करतांना न. पा. चे स्वच्छता निरिक्षक श्री. विजय सोनवणे, सुरज चावरिया, संतोष वानखेडे, सतिष चावरिया, व आरोग्य विभागातील कर्मचारी बापू संकट, संजय उजमाता, रविंद्र सायबू, वाल्मीक झाल्टे, करण चवरिया, राकेश चावरिया, दिगंबर-हतांगळे, डायोल बहोत, पांजय देव इ० कर्मचारी कारवाईस उपस्थीत होते.
तरी मनमाड शहरातील सर्व नागरिकांनी सिंगल युग प्लास्टीकचा वापर करू नये व पर्यावरणाची हाणी' 'होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच सद्या येणाऱ्या सणांसुदी मुळे लहान मुले व सणांमध्ये पतंग खेळण्याचे आकर्षण आहे. तरी सर्वांनी सुरक्षीत काळजी घ्यावी, जेणे करून नायलॉन मांजा वापरू नये आपल्या स्वत:ला व इतरांनाही पतंग खेळतांना कुठल्या ही स्वरुपात इजा होऊ नये याची दक्षता घेवूनच पतंग खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन मनमाड नगर पालीकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. डॉ. सचिन कुमार पटेल सो. यांनी केलेले आहे!
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या