Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगावच्या प्रभारी तहसीलदार पदी श्री. प्रमोद भास्कर मोरे नेमणूक.

 

नांदगावच्या प्रभारी तहसीलदार पदी श्री. प्रमोद भास्कर मोरे नेमणूक.

जन आवाज न्युज.

मनमाड:- श्री सिदार्थ मोरे तहसीलदार नांदगाव, हे रजेवर गेल्या असल्याने, रजेच्या कालावधीत, कार्यालयीन कर्तव्यदक्ष अधिकारी प्रशासन, नायब तहसीलदार श्री प्रमोद भास्कर मोरे साहेब यांची, तहसीलदार नांदगाव, या पदाचा अतिरिक्त कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी श्री भागवत डोईफोडे, यांनी नेमणूक केली असता, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने, कार्याध्यक्ष फिरोज शेख व शाकंबरीच्या तिरावर, या वृतपत्राचे संपादक श्री सुरेशजी शेळके, याच्या हस्ते शाल देऊन यांचा कार्यालयात शुभेच्छा देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या