Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड येथे जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह जनजागृती रॅली काढण्यात आली.



 मनमाड येथे जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह जनजागृती रॅली काढण्यात आली.

जन आवाज न्युज.
बातमी व जाहिराती साठी संपर्क.आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड.लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी मनमाड डॉक्टर असोसिएशन तसेच होमगार्ड पथक मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने पंकज खताळ फाउंडेशन यांच्या सहकार्याने जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने रविवार दि13.नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9:00.वाजता चांदवड रोडवरील अंबिका स्वीट्स ते डॉ.सागर कोल्हे यांचे साई हॉस्पिटल मालेगाव रोड पर्यंत मधुमेह जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. वॉक फॉर डायबेटीस अवेअरनेस या संकल्पने नुसार रोज अर्धा तास झाला व डायबिटीस टाळाअसा संदेश या रॅलीतून देण्यात आले

क्लबचे अध्यक्ष वैशाली वाणी, सेक्रेटरी. रेखा येणारे खजिनदार. सुचेता खताळ. प्रोजेक्ट शेअर पर्सन डॉ.अर्चना राठी डॉ. निलेश राठी, डॉ. प्रताप गुजराती डॉ. सागर कोल्हे सिद्धार्थ जोगदंड चंद्रकांत मेंगाने भारत जगताप पी. व्ही. कुलकर्णी सर ,लायन पुष्पाताई मतकर ,डॉ. संगीता हाके ,लायन संगीता कदम,स्नेहल भागवत, सुनिता डगळे ,सोमनाथ चिंचोरे लायन अरुण दराडे इत्यादी सदस्य उपस्थित होते .डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मेणे खजिनदार डॉ.दिलीप मुथा डॉ.सुनील बिडगर डॉ.सुनील बागरेचा डॉ.महेश बागरेचा डॉ.योगेश मगर डॉ.शशिकांत कातकडे डॉ.राहुल इंगळे डॉ.विशाल ठाकूर,डॉ. अविनाश पाटील, डॉ. निलेश हारदे, सदस्य गणेश हडपे, विजया गुजराथी. इत्यादी रॅलीत सहभागी झाले होते पंकज खताळ पाटील यांच्या पन्नासाव्या वाढदिवसा निमित्तआयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पंकज खताळ पाटील .डॉ प्रकाश मेने तर कॅन्सर हॉस्पिटल नाशिकचे तज्ञ डॉ. द्विवेदी उपस्थित होते याप्रसंगी दीप प्रजनन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पंकज खताळ पाटील यांचे

वाढदिवसानिमित्त औक्षण करून केक कापण्यात आला सर्व मान्यवरांनी पंकज खताळ पाटील यांनी ठिकठिकाणी75मित्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेआयोजनाचे कौतुक केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लायन डॉ. प्रताप गुजराती यांच्याव भारत जगताप यांच्या मधुमेह जनजागृती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले

डॉ. निलेश राठी व संगीता कदम यांनी सूत्रसंचालन केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली लायन्स क्लब ऑफ स्मार्ट सिटी तर्फेआयोजित अशा विविध उपक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले वं या पुढेही लायन्सला सहकार्य करण्याची भूमिकाव्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या