Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

जन आवाज न्युज.

मनमाड.सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिकारक, महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान,शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद शिवसेना जिल्हा संघटक .संजय कटारिया, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रविण सुर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख माधव शेलार ,शिवसेना नांदगाव तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे, काशिनाथ अप्पा गवळी ,नामा आप्पा गवळी.शिवसैनिक युवसैनीक उपस्थीत होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या