केंद्र सरकारने भारतीय प्रजासत्ताक अमृतमहोत्सवी वर्षात हर घर संविधान ही मोहीम राबवावी,सतिश केदारे.
जन आवाज न्युज
मनमाड.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र सरकारने हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात आली होती त्याच धर्तीवर केंद्र सरकारने भारतीय प्रजासत्ताक अमृतमहोत्सवी वर्षात हर घर संविधान ही मोहीम राबवावी अशी मागणी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी मनमाड वर्कशॉप मध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात केली तसेच ते पुढे म्हणाले की येता काळात असोसिएशन तर्फे मनमाड वर्कशॉप मधील प्रत्येक कामगाराला भारतीय संविधान भेट देण्यात येईल.
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ तर्फे संविधान दिन मनमाड वर्कशॉप मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, नेशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखा चे अध्यक्ष किरण कातकडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, नेशनल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे सचिव रमेश केदारे, कोषाध्यक्ष प्रविण बागुल,मध्य रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, ऑल इंडिया ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत आढोकार झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, मध्य रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष मुख्तार शेख, नेशनल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष विलास मुलमुले आदी उपस्थित होते.
जेष्ठ कामगार रमेश झेंडे यांच्या हस्ते संविधानाचे पुजन करण्यात आले.तर पंढरीनाथ पठारे यांनी संविधानाचे प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, किरण कातकडे, प्रविण बागुल, महेंद्र चौथमल, शशिकांत आढोकार आदी चे भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सागर साळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी इच्छाराम माळी यांनी संविधान गीत सादर केले.व ३६/११ या दहशतवादी हल्लात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनिल सोनवणे, कारखाना शाखांचे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, कार्यालय सचिव संदीप पगारे, संजय केदारे, रविंद्र पगारे, कल्याण धिवर, संतोष सावंत, दिपक अस्वले,दिपक राऊत,हर्षद सुर्यवंशी,सागर साळवे, किरण वाघ, अभ्युदय बागुल, हनुमान अहिरे, हरीभाऊ वाघ, राकेश ताठे, राहुल शिंदे, अर्जुन बागुल आदी ने केले
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या