बुधलवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी.
जन आवाज न्युज.
मनमाड - स्त्री शिक्षणाचे प्रेणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी बुधलवाडी येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात साजरी करण्यात आली. बुद्ध विहार विकास समितीचे उपाध्यक्ष कारभारी मोरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे, राजेंद्र जाधव,आम्रपाली वाघ यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला आढावा घेतला.विकास समितीचे प्रकाश एळीजे,गणेश केदारे,भीमराव केदारे, गौतम केदारे ,निलेश वाघ,हरणाबाई संसारे, निर्मलाबाई अंकुश, संजीवनी गरुड,लताबाई हिरे,मिनाबाई केदारे , चंद्रकला एळीजे,सरुबाई आहिरे,पायल केदारे, भारती केदारे यांच्यासह बुधलवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या