Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

रिपाई च्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त आर.पी.आय भवन येथे अभिवादन कसरण्यात आले.

 

रिपाई च्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त आर.पी.आय भवन येथे अभिवादन कसरण्यात आले.

जन आवाज न्युज

मनमाड.स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाज सुधारक क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यालयात् साजरी करण्यात आली ह्या प्रसंगी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला उत्तर महाराष्ट्र कार्या अध्यक्ष दिनकर भाई धिवर व शहर अध्यक्ष दिलीप भाऊ नरवडे यांनी पुष्प अर्पण केले ह्यावेळी नांदगाव तालुका अध्यक्ष गुरु कुमार निकाले,सुमंत खरे,मोनिश चाबूकस्वार् बबलू घोडके,पप्पू अहिरे, नितीन परदेशी,सुनील बागुल,दीपक उबाळे,पठाण ,विनोद भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रिपाई शहर सचिव ऍड प्रमोद अहिरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या