मध्य रेल्वेने 5 आणि 6 डिसेंबरला भुसावळ ते जळगाव घेतलेल्या मेगाब्लॉक त्वरीत मागे न घेतल्यास रेल्वे रोको आंदोलनचा इशारा रिपाइं तर्फे रेल्वे प्रबंधक यादव यांना निवेदना द्वारे देण्यात आले .
मध्य रेल्वेने 5 आणि 6 डिसेंबरला भुसावळ ते जळगाव घेतलेल्या मेगाब्लॉक त्वरीत मागे न घेतल्यास रेल्वे रोको आंदोलनचा इशारा रिपाइं तर्फे रेल्वे प्रबंधक यादव यांना निवेदना द्वारे देण्यात आले .
जन आवाज न्युज.मनमाड.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणासाठी जगभरातून भारतातून आंबेडकरी अनुनयाची मुंबई दादर चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी जात असतात. मात्र भुसावळ मध्य रेल्वेने 38 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या मनुवादी प्रशासनाचा डाव आहे..
मध्य रेल्वेने 5 आणि 6 डिसेंबरला भुसावळ ते जळगाव या दरम्यानच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतल्याचे जाहिर झाले आहे. देशभरातून व राज्यातून 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादनासाठी जात असतात नेमका अशाच वेळी मेगाब्लॉक घेऊन मध्य रेल्वेने सुमारे 38 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र शब्दात निषेध करते. रेल्वे ने ऐनवेळी मेगाब्लॉकचा घेतलेला रेल्वेचा मनमानी आहे अशी मनमानी रेल्वे प्रशासन करत असेल तर त्याविरुध्द रेल्वेला धडा शिकविला जाईल. 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांनी रोखण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. आंबेडकरी अनुयायांना रोखता येईल या भ्रम मनुवाद्यांचा असेल तर त्यांनी तो तात्काळ दूर करावा. रेल्वेने घेतलेला मेगाब्लॉकचा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र निषेध आंदोलन, मनमाड स्थानकात रेल्वे रोको आंदोलन हाती घेतले जाईल, एकही रेल्वे अप किंवा डाऊनला रेल्वे जाऊ देणार नाही होणाऱ्या परिणामास सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असे निवेदन रिपाई तर्फे मनमाड रेल्वे प्रबंधक यादव यांना देण्यात आले यावेळी. रिपाई जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र अहिरे रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष गंगा दादा त्रिभुवन पीआर निळे रुपेश अहिरे किशोर अहिरे सुरेश शिंदे गुरु कुमार निकाळे प्रमोद अहिरे सुरेश जगताप दिनकर कांबळे पापा शहा राजेंद्र अहिरे शेखर अहिरे व पद अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या