Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रेल्वे वर्कशॉपमध्ये ओबीसी असोसिएशन तर्फे अभिवादन करण्यात आले.

 

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रेल्वे वर्कशॉपमध्ये ओबीसी असोसिएशन तर्फे अभिवादन करण्यात आले.

जन आवाज न्युज.

मनमाड. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रेल्वे वर्कशॉपमध्ये ओबीसी असोसिएशन तर्फे अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी ऑल इंडिया एस्सी/एसटी असोसिएशनचे झोनल सेक्रेटरी सतिशभाऊ केदारे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले व आपले मनोगत व्यक्त केले..तर ओबीसीचे अध्यक्ष रतन निकम सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आपले विचार मांडलेआणि सुत्र संचालन केले.तसेच लताबाई यांनी सुगंधीत धुप लावून विनम्र अभिवादन केले.यावेळी ओबीसीचे सेक्रेटरी शशिकांत अढोकार ,कार्याध्यक्ष संजय कातकडे, खजिनदार रामधनी यादव उपस्थित होते तर विजय काळे यांनी विशेष नियोजन केले.आणि सागर साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले.कारखाना सेप्टी ऑफिससर जीवन चौधरी ,पीसीवो एस एस इ श्री एकनाथ पाटील व माकणे साहेबांनी तसेच मशिन शॉपचे नाहक साहेब यांनी अभिवादन केले.कार्यक्रमास दिलीप बोरसे, आयुषकुमार,वाल्मिक आहेर, संजीवकुमार, अतुल कोठावदे,विक्रम लांबोळे, साहू,दूनबळे,सानप, रविंद्र पगारे, संतोष शिलावट, अर्जून बागूल,संजयशिरूड,गरूड,राजू खरे,किरण आहीरे,बाळू चोळक . व कारखान्यातील बरेच कामगार बंधू -भगिनी उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या