राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड मध्ये जाहीर निषेध.
जन आवाज न्युज.
मनमाड. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत आधुनिक युगातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत असे वादग्रस्त व अवमानास्पद वक्तव्य केल्यामुळे भगतसिंग कोशारी यांचे विरोधात मनमाड मध्ये निषेध व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली.
मनमाड येथे एकात्मता चौकात नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश भाऊ धात्रक यांचे नेतृत्वाखाली शिवसेना नांदगाव तालुक्याच्या वतीने मनमाड येथे जाहीर निषेध करण्यात आला भगतसिंग कोश्यारी हे वारंवार महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करीत आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवून शिवसैनिकांनी कोश्यारींच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल म्हणून राहण्याचा अधिकार नसून त्यांना या जबाबदारीच्या पदावरून हटवावे असे जिल्हा प्रमुख यांनी यावेळी सांगितले. या ठिकाणी तलाठी साहेब यांना निवेदन देत जाहीर निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख माधवभाऊ शेलार.सह संपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान. जेष्ठ नेते राजाभाऊ देशमुख.प्रवीण नाईक. जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद. जिल्हा समन्व्यक सुनील पाटील. जिल्हा संघटक संजय कटारिया. विधानसभा संघटक संतोष जगताप. दिनेश केकाण.महिला आघाडी मुक्तताई नलावडे. लीलाबाई राऊत. अलका खुरसने.नगरसेवक कैलास गवळी. लियाकत शेख युवासेना शहरप्रमुख अंकुश गवळी. इरफान शेख.शहर उपप्रमुख. कचरू आव्हाड. परेश राऊत.अनिल दराडे. खालिद शेख. संजय गवळी. हरीश असार. मायकल फॅनॅडीस.राउफ शेख. सुनील गवळी. स्वराज्य करकाळे. जाफर शहा. दीपक दरगुडे. वाल्मिक धात्रक. प्रवीण सूर्यवंशी. अरुण लोळगे. सुनील जाधव. अनिल सपणार. अशोक पदमर. लक्ष्मण गवळी. वि. एम. भावसार. विवेक परदेशीं. नारायण शेलार. मोजेस साळवे. वसंत नागरे. स्वराज्य देशमुख. जाविद मन्सूरी. रवी इप्पर. रवींद्र गव्हादे. हर्सल भाबड. गणेश शिंदे..राहिलं मन्सूरी. गणेश शिंदे. अमोल वाडेकर. गोरख जाधव. रोहित अहिरे. कल्पेश गोरे. राजेश धोंडगे. छोटू धाकराव. राजाभाऊ वाघ शैलेश सोनवणे व अनेक शिवसैनिक व शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या