मनमाड शहरातील उत्कृष्ठ, सामाजिक कार्यकर्ते,कादिर शेख, यांना महाराष्ट्र राज्य,मौलाना अबुल कलाम आझाद, राज्यस्तरीय,आदर्श समजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन,
मनमाड शहरातील उत्कृष्ठ, सामाजिक कार्यकर्ते,कादिर शेख, यांना महाराष्ट्र राज्य,मौलाना अबुल कलाम आझाद, राज्यस्तरीय,आदर्श समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन,
जन आवाज न्युज.संपादक अफरोज अत्तार.
मनमाड:- मा. कादिर अब्बास शेख यांनी आपल्या नावाप्रमाणेच सामर्थ्यवान कार्या केले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयातील इतिहासातून मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य जे विस्मरणात गेले किंवा त्यांची ओळख पुसली गेली अशा स्वातंत्र्य सैनिकांची,व त्यांच्या कार्याची जन जागृती निर्माण करण्याचा कार्य, स्वातंत्र सेनानी प्रदर्शन कार्यक्रम द्वारे कादिर शेख यांच्या तर्फे करण्यात आले आहे,
वंचित घटकातील महिला, अपंग,निराधारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन आधार देण्याचे कार्य केले.
त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाकडुन अनवधनाने लहान बालकांच्या जन्म दाखल्यात झालेल्या त्रुटी निदर्शनास आणुन देऊन स्थानिक प्रशासनाकडुन सदोष दाखल्याचे वाटप करण्यात आले.
सर्वांसाठी घरे या केंद्राच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या धर्तीवर अतिक्रमित धारकांना स्व मालकीचे सातबारा उतारा मिळावा या विषयावार सदैव पाठपुरावा, आंदोलने केली आहे, शासकीय पातळीवर त्याची दखल घेऊन सदर विषयी कार्यवाही सुरु झाली आहे, तसेच कोरोना काळात मनमाड शहरात रुग्णांसाठी ५० बेड चे ऑक्सिजन प्लॉट असलेले कोव्हीड सेंटरची उभारणी करण्यात यावी या साठी कादिर शेख यांनी, लॉक डाऊन काळात देखील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन व प्रदर्शन करून मनमाड शहरातील रुग्णांसाठी ५० बेड चे ऑक्सिजन प्लॉट असलेले कोव्हीड सेंटरची जलदगतीने उभारण्यास मांगणी करत शासनास तात्काळ DCSC सेंटर सुरु करण्यास भाग पाडले आहे,
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये शहरातील ८५ दुर्बल घटकातील पाल्यांना मोफत प्रवेश मिळवुन देण्याचे कार्य कादिर शेख यांच्या हातुन घडले आहे, तसेच
मनमाड नगरपालिकेच्या हद्दीतील चांदवड रोड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपरीवाल्यांसाठी पर्याची व्यवस्था करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून पुढाकार घेऊन शेख यांचे संघर्ष सुरु आहे.
कादिर शेख यांचे या सर्व उत्कृष्ठ सामाजिक कार्याची दखल घेत, एकता सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, या संस्थेच्या वतीने संगमनेर येथे दि 27/11/2022 रोजी त्यांना राज्यस्तरीय मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श समाजरत्न पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले, संस्थेतर्फे पुष्प गुच्छ शॉल देऊन सत्कार भावी आयुष्याच्या वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले,
या वेळी भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन तालुकाध्यक्षभीमराज लोखंडे, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच कार्याध्यक्ष फिरोज शेख, राहत फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कयाम सैय्यद, पोलीस टाईम्स प्रतिनिधी व जन आवाज न्यूज संपादक अफरोज आत्तार, पाकिजा फ्रेंड सर्कल चे शकील शेख, कादिर शेख बंधू जिलानी शेख, व चिरंजीव अहमद शेख, मनमाड शहराती इतर मान्यवर उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या