मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए. के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड या केंद्रात
१) एच.ए. के हायस्कूल अँन्ड ज्यु. मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक S0264990 ते S026728 तसेच कला शाखा उर्दू माध्यम S107629 ते S107687
२) मध्ये रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक S026503 ते S026725
३) न्यु इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, पानेवाडी कला शाखा मराठी माध्यम S107628 ते S107688
४) के.आर.टी. इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक, मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक S026498 ते S026719 तसेच वाणिज्य शाखा बैठक क्रमांक S159805 ते S159824
असे या केंद्रात एकूण 308 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे. संबंधीत विद्यार्थी व पालकांना दिनांक 09/02/2026 वार सोमवार रोजी दुपारी 12:00 ते दुपारी 2:00 या वेळेत एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे आसनव्यवस्था पाहता येणार आहे. सदर परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत पहिल्या दिवशी दिनांक 10/02/2026 मंगळवार रोजी सकाळी 10:00 वाजता परीक्षा दालनात हजर रहावे. सकाळी 10:30 वाजेनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र, शालेय ओळखपत्र व लेखन साहित्य आणावे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वही, पुस्तक किंवा परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या हेतुने कोणतेही साहित्य आणु नये. मंडळ परिपत्रकानुसार कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक 0236 चे केंद्र संचालक यांनी केलेल्या आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या