मनमाड, दि. १७ जुलै २०२५: रोटरी क्लब ऑफ मनमाड आणि माने परिवारातर्फे व्हि. एन. नाईक हायस्कूल येथे कै. पौर्णिमा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये पुस्तके, कंपास बॉक्स आणि ड्रेस यांचा समावेश होता. कार्यक्रमात क्लबचे माजी अध्यक्ष लवकुमार माने आणि माने परिवार उपस्थित होते.
याचवेळी, गुरुद्वारा गुप्तसर साहिबचे प्रबंधक बाबा रणजीत सिंह यांच्या हस्ते शाळेत नवीन किचन रूमचे भूमिपूजन झाले. गुरुद्वारातर्फे किचन रूमच्या बांधकामासाठी ११३ सिमेंट गोण्या त्वरित उपलब्ध करून देण्यात आल्या.शाळेचे चेअरमन आमदार जगन्नाथ धात्रक यांनी रोटरी क्लब आणि गुरुद्वाराचे आभार मानले.
कार्यक्रमाला रोटरीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष गुजराथी, अनिल काकडे, गुरुजीत सिंह कांत, देवराम सदगीर, प्रकाश भुजबळ, स्वप्नील सूर्यवंशी, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. भूषण शर्मा, सचिव कौशल शर्मा, सौ. कांत, सौ. सदगीर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या