मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे सर यांची अचानक भेट दिली असता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची चांगलीच धावपळ बघायला मिळाली
मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे खासदार श्री भगरे सर व श्री गणेश धात्रक नासिक जिल्हा प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी भेट दिली असता अतिशय दयनीय अवस्था उपजिल्हा रुग्णालया दिसून आली रुग्णालयात डॉक्टर गैरहजर दिसून आले श्री गणेश धात्रक यांच्या अटूट प्रयत्नाने मनमाड ग्रामीण रुग्णालयात I C U ची व्यवस्था करण्यात आली होती ते ही बंद पडलेल्या अवस्थेत दिसून आले ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे दिसून आले रुग्णालयातील परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून आले लाइट बंद रुग्णालयात साफ सफाई नाही जाळे चढलेले भिंती प्रसूति गृहात साफ सफाई नाही म्हणुन याची दखल घेऊन खासदार साहेबानी या संदर्भात संचालक आरोग्य विभाग तसेच सिविल सर्जन नासिक येथे या संदर्भात बैठक घेऊन या ठिकाणी डॉक्टर तसेच इतर आरोग्य विषयक लागणार्या गोष्टीची पूर्तता करण्या बाबत लवकरात लवकर बैठक घेऊन सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील असे सांगितले
आणि सध्यास्थितील डॉक्टर व इतर स्टाफ यांना लोकांना प्रामाणिक पनाने सुविधा पुरविण्याबाबत सूचना करण्यात आली व गणेश धात्रक यांनी M D medicine डॉक्टर येथे उपलब्ध करून मिळावे जे ने करून हृदयया संदर्भात आजार तसेच इतर साथीचे आजारां संदर्भात लोकांना सुविधा मिळावी अशी मागणी गणेश धात्रक यांनी केली त्या प्रसंगि जिल्हा संघटक संजय कटारिया, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुका विधानसभा संघटक संतोष जगताप, शहर प्रमुख माधव शेलार,नगरसेवक लियाकत शेख, तालुका उपप्रमुख दिनेश केकान, शहर संघटक रवी इप्पर युवासेना तालुका प्रमुख नांदगाव सनी दत्ता फसाटे, युवासेना शहर प्रमुख इरफान शेख सोशल मीडिया मनमाड प्रमुख विवेक परदेशी, शिवदूत राजू सांगळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे ताजीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर प्रमुख स्वामी ताई ये पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या