एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये प्रवेशोत्सव साजरा.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांना गुलाबपुष्प व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठय -पुस्तके (इ. 5 वी ते इ. 8वी ) देऊन स्वागत केले. उपस्थित पालक वर्ग व संस्थेचे सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते मोफत पाठय पुस्तके व गुलाब पुष्प देऊन विदयार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी मोठया संख्येने शाळेत उपस्थित होते. तसेच इ. 5 वी ते इ. 8 वी च्या विदयार्थ्यांना शालेय पोषण आहार सोबत गोड पदार्थ देण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या