भगवान महावीर जयंती निमित्त आनंद सेवा ट्रस्ट तर्फे मुस्लिम लायब्ररीला पुस्तके भेट देण्यात आली.
मनमाड दि.20:- आनंद सेवा केंद्र व मुस्लिम लायब्ररी तर्फे सामाजिक सलोखा कायम करणारा उपक्रम राबविण्यात आले आहे, भगवान महावीर जयंती निमित्त आनंद सेवा ट्रस्ट तर्फे मुस्लिम लायब्ररीला पुस्तके भेट देण्यात आली. या वेळी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक यांनी आनंद सेवा केंद्र व मुस्लिम लायब्ररी तर्फे
सामाजिक सलोखा कायम करणारा उपक्रम राबविण्यात आले, भगवान महावीर जयंती निमित्त आनंद सेवा ट्रस्ट तर्फे मुस्लिम लायब्ररीला पुस्तके भेट देण्यात आले, या वेळी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक, डॉ कुुरैशी, सलीम भाई , कादर भाई, नजमुल हुसेन मन्सूरी, यांच्या तर्फे आनंद सेवा ट्रस्ट चे आभार व्यक्त करण्यात आले या वेळी,आनंद सेवा ट्रस्टचे विश्वस्त कल्पेश बेदमुथा यांनी, मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा, सांगत आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली, तसेच अहमद बेग (बेग चाचा) कादीर शेख, फिरोज शेख, पास्टर उल्हास डफळे, कयाम सैय्यद, यांनी देखील सर्व धर्म समभाव व शिक्षण हे किती महत्वाचे आहे या विषयी आपले मनोगत व्यक्त केले तर ऍड फरीदा मिठाईवाला यांनी मिहिला विषयी आपले मनोगत व्यक्त केले की सामाजिक कार्यात माहिलांना देखील संधी द्यावी महिलांना बरोबरीचे हक्क द्यावे महिला हे पुरुष पेक्षा कमी नाही.सामाजिक कार्य करतांना पुरुषांनीही आपल्या मानसिकतेवर बदल करावे ही काळाची गरज आहे, व्हिडिओ पाहण्यासाठी दोनदा क्लिक करा, 👆
या वेळी, मुस्लिम लायबरी प्रबंधक, डॉ कुरेशी, सलीम भाई , कादर भाई, नजमुल हुसेन मन्सूरी, जानी भाई, व आनंद सेवा ट्रस्टचे मनिष भाऊ भंडारी,पियुष बेदमुथा, चेतन संकलेचा, नितीन आहेरराव, प्रमोद भाबड, अहमद बेग (बेग चाचा) कादीर शेख, फिरोज शेख, ऍड फरीदा मिठाईवाला, पास्टर उल्हास डफळे, कयाम सैय्यद, वसीम शेख, ओसामा शेख, वसीम शेख (बब्लू मियाँ ) इतर नागरिक उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या