मुस्लिम समुदायाचे धार्मिक पध्दतीने गरिबांना व मदरशेंना दिले जाणारा जकात, न देता बहुजन समाजातील गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून उत्कृष्ठ सामाजिक उपक्रम राबविला,
पुणे :- मुस्लिम समुदायाचे तर्फे धार्मिक पध्दतीने आपल्या कमाई व ठेवी वर 2.5% जकात प्रत्येक वर्षी गरिबांना देने बंधनकार आहे, तर काही लोक मदरसा मध्ये धार्मिक शिक्षणास हातभार लावावा म्हणून आपली जकात थेट मदरसात देतात,
परंतु महिती अधिकारी कार्यकर्ते महासंघाचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य भारत, तसेच बज्मै गौसिया फ्रेन्ड सर्कल मार्केट यार्ड पुणे शहर महाराष्ट्र राज्य यांनी धार्मिक पद्धतीने दिले जाणारे जकात चे सामाजिक वापर करून दाखविला आहे,या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थानी बहुजन समाजातील गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून उत्कृष्ठ सामाजिक उपक्रम राबवून समजसमोर नवीन पयंडा पडला आहे, त्यांच्या या करायचे कौतुक देखील होत आहे,
नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे श्री इस्माईल आयाज शेख सामाजिक कार्यकर्ते व महिती अधिकारी कार्यकर्ते महासंघाचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य भारत, तसेच बज्मै गौसिया फ्रेन्ड सर्कल मार्केट यार्ड पुणे शहर महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी, यांनी शैक्षणिक प्रगती होण्यासाठी समाजातील बहुजनांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चे भवितव्यासाठी भरारी, शिक्षण महत्त्वाचे, निर्माण व्हावी यासाठी, शिक्षण घेणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांना येणाऱ्या पुढील वर्षी शिक्षण हातभार लावला गेला पाहिजे तसेच शिक्षा घेऊन आपल्या हक्कासाठी, मुलभूत अधिकार, प्राप्त करून भष्टाचार विरोधात, शिक्षण घेऊन उच्च शासनाने व शासकीय अधिकारी व संबंधित यंत्रणेला प्रश्न निर्माण करुन आपल्या हक्क, सुविधा, शिक्षण आरोग्य रोजगार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केव्हा निर्माण व्हावी यासाठी बहुजनांच्या व गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या होते, दिनांक १४/०४/२०२४ रविवारी या दिवशी स.न ५७० आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे शहर महाराष्ट्र राज्य इंसाफ मित्र मंडळ जवळ गल्ली क्र 16 या ठिकाण बज्मै गौसिया फ्रेन्ड सर्कल व्दारे शिक्षण घेणाऱ्या बहुजनांच्या मुलांना अंदाज २५ ते ४० विद्यार्थ्यांना नोट्स बुक, कंपास,पेन,एक्सआम पॅड , नोट्स बुक वरील सिस्टकर असे ,शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
या वेळे आयोजक सामाजिक कार्यकर्ता श्री इस्माईल आयाज शेख मनोगत व्यक्त केले की आम्हाला हातभार लावला आणि अर्थिक मदत करणारे जकात व्दारे देणगी देणारे बंधुचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, संपूर्ण वरील विषयाच्या बाबतीत आम्हाला सहा महिने कालावधी पूर्ण नियोजन करावे लागेल परंतु प्रत्यक्षात आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे माझं वडील याचं आणि माझं पत्नी आणि मुलगी, दोन मुले, यांच्या कडून सहकार्य लाभले आहे, ज्यांनी या कार्यक्रमात हातभार लावला व सहभाग घेतला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व पुढील वर्ष्यात मोठ्या प्रमाणे कार्क्रम करू अशी ग्वाही दिली,
या वेळी अध्यक्ष कलीम बाबु शेख, उपाध्यक्ष गुलजार भाई शेख, कार्याध्यक्ष सुलेमान भाई खान खजिनदार इस्माईल भाई शेख इस्माईल भाई शेख व विविध संघटना चे पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते विशेषतःर सेवा निवृत्त नायब तहसीलदार,मते सर माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे फेडरेशन चे भुमी अभिलेख अभ्यासक रमेश सर ,इस्लाही फाऊंडेशन चे पैगंबर भाई शेख मुस्लिम चळवळ सुधारणा शिवराय प्रेमी ,
ॲन्टी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया चे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामचंद्र सर साबळे ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा श्रीमती सिमा पांचाळ ,महाराष्ट्र उप प्रदेशाध्यक्षा सौ गौरी पाटील ,फिरोज भाई सर बागवान,उप प्रदेशाध्यक्ष , कमलाकर सर,पांचाळ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, प्राध्यापक विशाल सर ताठे , आमच्या मित्र परिवार प्रशांत भाऊ,फैय्याज भाई कुरेशी, अल्ताफ भाई शेख, उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या