मनमाड :- 11 एप्रिल महिला शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे, मानव अधिकार रक्षक मंच तर्फे जयंती साजरी करण्यात आली, जयंती साजरी करतांना राष्ट्रीध्यक्ष उल्हास डफळे यांनी, महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त व रमजान ईद निमित्त आम्ही सर्व पदधिकारी येथे जमलो आहोत, महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त आम्ही मानव अधिकार रक्षक मंच तर्फे विनम्र अभिवादन करतो, तसेच आज रमजान ईद देखील आहे आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देतो,
महात्मा ज्योतिबा फुले जयंती भारतभर मोठ्या प्रमाणावर साजरी व्हावी कारण, मनुष्य जर इतिहास विसरला तर तो इतिहास घडवू शकत नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगीतलें आहे,त्या गोष्टी कडे आम्ही लक्ष केले पाहिजे, आज देखील महात्मा ज्योतिबा फुले यांचे महिला शिक्षणकार्य पुढे नेले पाहिजे ती काळाची गरज आहे, या वेळी जिल्हाध्यक्ष कैलास गोसावी, जिल्हा सचिव वसीम शेख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त कले व उपस्थित ऍड सुधाकर मोरे यांनी देखील आपले विचार मांडले,
मानव अधिकार रक्षक मंच तर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली,व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले या वेळी, उल्हास डफळे, कैलास गोसावी, वसीम शेख,प्रदीप साळवे,बब्लू शेख (मियाँ ) बाबा पठाण, आबीद शेख, अफसर शेख, नाना अहिरे, इतर पदधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या