मनमाड : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफ पथक आणि मनमाड पोलिस प्रशासनाच्या वतीने शहराच्या विविध भागात पथसंचलन करून नागरीक लक्ष वेधून घेतले.
पोलीस निरीक्षक श्री. अशोक घुगे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय लांडगे, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद सरोवर सर्व मनमाड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक- श्री. अंकुश शेरावत, CISF. वरीष्ठ ४ अधिकारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४५ जवाणांनी या रूट मार्च मध्ये सहभाग घेतला.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे शहरातील विविध भागातून रूटमार्च काढण्यात आला.या बंदोबस्तात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे पथक बंदोबस्त सहकार्य करणार आहे. या पथकाच्या जवानांनी सशस्त्रपणे सहभागी होत शहरातून रूट मार्च काढला.उपविभागीय अधिक्षक बी.बी. महाजन,शहर पोलीस निरिक्षक अशोक घुगे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस स्थानकातून रूटमार्चला सुरुवात होवून नगीना मस्जिद, एकात्मता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, खंडेराव मंदिर, सुभाष रोड, गांधी चौकातून मार्गस्थ होत शहर पोलीस स्थानकात सांगता झाली. दरम्यान या रूट मार्चने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या