Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पी.पी ग्रुप भीम जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सादिक शेख यांची निवड

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.
मनमाड-पी.पी ग्रुप युवा मंच महाराष्ट्र राज्य मनमाड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पी.पी ग्रुप चे अध्यक्ष गणेश भाऊ एळिंजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.


भीम जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सादिक भाई शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आले. उपाध्यक्ष-पंकज अंबोळे, सचिव -आकाश बिकलांग, खजिनदार-तोसिफ शेख, सोनू शेख, कार्याध्यक्ष-मयूर मोरे, सजावट प्रमुख-विनोद जाधव यांची निवड करण्यात आली. मोलाचे सहकार्य म्हणून आनंद भाऊ शिंगारे, कादिर भाई शेख, शबाना पलासरा,शकील शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या