मनमाड :- अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करा असे वारंवार अर्ज निवेदन देऊन मनमाड नगर परिषदने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून अर्जदार ऍड फरीदा मिठाईवाला तर्फे दि 18 फेब्रुवारी 2024 रोजी उपोषणास बसणार असल्याचे मनमाड नगर परिषदेस पत्र देण्यात आलेले होते, मनमाड नगर परिषद तर्फे उपोषण तूर्तास स्थगित करण्याचे पत्र देऊन विनंती करण्यात आली होती की, मनमाड शहरात 18 फेब्रुवारी 2024 रोजी रयते चे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रम असून 19 फेब्रुवारी 2024 रोजी रयते चे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देखील आहे, आम्ही सदर कार्यक्रमा नंतर अतिक्रमनावर तात्काळ कारवाई करू असे लेखी आश्वासन नगर परिषद तर्फे देण्यात आले होते,
रयते चे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व महाराजाची जयंतीला कुठलेही अडचण अडथळा येता कामा नये, म्हणून ऍड फरीदा मिठाईवाला तर्फे दि 18 फेब्रुवारी 2024 रोजी उपोषणास तूर्तास स्थगिती देण्यात आलेली होती, परंतु मनमाड नगर परिषद तर्फे कुठलेही कारवाई करण्यात आलेली नाही, व दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून ऍड फरीदा मिठाईवाला तर्फे दि 15 मार्च 2024 रोजी मनमाड नगर परिषद चे या हलगर्जी व गलथान कारभारा विरुद्ध, नपा, इमारत खाली सकाळ पासून बे मुदत धरणे आंदोलन करण्यात आलेले होते,
मनमाड नगर परिषद तर्फे तात्काळ कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पत्र दिल्याने बे मुदत धरणे आंदोलनास तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे व दिलेल्या वेळेत कारवाई न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे ईशारा देखील आंदोलनकर्ते तर्फे नगर परिषदेस देण्यात आलेले आहे,
या वेळी, ऍड फरीदा मिठाईवाला, सलीम सादिक सैय्यद (फिटर)मा, नगरसेवक नाजीम शेख, कयाम सैय्यद, भीमराज लोखंडे, मुस्तफा मिठाईवाला, भीमराव जेजुर, पियुष गंगिले, मनमाड नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या