मनमाड शहरात मध्यवर्ती भागात देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई , 4 लाख 22 हजार 360 ते रुपयाचे मुद्देमाला जप्त,
मनमाड प्रतिनिधी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाची लोकसभा निवडणूक २०२४ घोषित होण्यापूर्वीच मनमाड शहरांमध्ये मध्यवर्ती भागात देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त गायकवाड चौकातील मिर्झा नामक कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.
मनमाड येथील उत्पादन शुल्क निरीक्षक राज्य उत्पादन येवला विभाग जिल्हा नाशिक यांच्या पथकाला १३ मार्च २०२४ रोजी गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार मनमाड येथील गल्ली नंबर ५२ मिर्झाचा गायकवाड चौक या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने छापा टाकला असता आरोपी नामे मकसूद जाफर मिर्झा हा देशी दारू भिंगरी संत्रा या देशी मध्याच्या निर्मितीचा अव्यय कारखाना खोलून त्या ठिकाणी सदरची देशी निर्मित करताना खालील मुद्देमालासह मिळून आला.
२००लिटर समतेचे स्पिरीट भरलेली चार प्लास्टिक ड्रम आठशे लिटर याची किंमत ड्रम सह ५० हजार रुपये इतकी असून, १८० ml क्षमतेच्या एकूण शंभर रिकाम्या बाटल्या ज्याची किंमत अंदाजे रुपये १ कृपया प्रतिबाटलीप्रमाणे १००असून, देशी दारू भिंगरी संत्राचे ७४० कागदी खोके, मलावट देशी दारू भिंगरी संत्राने भरलेल्या १८० मिली समतेच्या ४८ सील बंद बाटल्या ज्याची किंमत ७०प्रति बाटलीप्रमाणे एकूण ३३६०रुपये देशी दारू भिंगरी संत्राचे बनावट ५०० लेबल ज्याची किंमत अंदाजे रुपये शंभर रुपये संत्रा स्वादाचे अंदाजे अडीचशे मिली ज्याची किंमत अंदाजे रुपये पाचशे रुपये व एम एच ४१/७७८६ क्रमांकाचे टाटा कंपनी निर्मित एस मेगा एक्सेल चे चार चाकी मालक वाहन ज्याची किंमत अंदाजे तीन लाख ५० हजार रुपये असून आरोपीच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा जुना गॅलेक्सी ए फाईव्ह झिरो फाईव्ह हा एक मोबाईल ज्याची किंमत अंदाजे दहा हजार रुपये असून सर्व मिळून चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपये मुद्देमालासह कारवाई करण्यात आली सदरची कारवाई माननीय श्री डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य व विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग शशिकांत गरजे अधीक्षक राज्य उत्पादन नाशिक अमृत तांबारे, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क व्यवसाय विभाग निरीक्षक प्रकाश घायवट व दुय्यम निरीक्षक प्रवीण राधाकृष्ण मंडलिक सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधूत पाटील जवान सर्वश्री विठ्ठल हाके अमन तडवी यांनी तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सटाणा भरारी पथक नाशिक निरीक्षक गोपाल चांदेकर व दुय्यम निरीक्षक जालिंदर पवार जवान मच्छिंद्र अहिरे अनिल जाधव योगेश मस्के तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभाग नाशिक यांच्या पथकाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षकबदकाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती वंदना देवरे दीपक गाडे व सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती सोनाली चंद्र मोरे यांनी सामूहिकपणे यशस्वीरित्या पार पाडले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक हे करीत असून तसेच जनतेस आव्हान करण्यात येत असे आहे की अवैध मध्य विक्री आढळल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागात कळवावे.तसेच जनतेस अवाहन करण्यांत येते की, अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३३ व दुरध्वनीक्रमांक ०२५३-२५८१०३३ यावर संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या