शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संस्था चालकांविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे बेमुदत उपोषण .
प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांच्या वतीने शिक्षक सेना शिक्षिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मागील सहा महिन्यापासून तक्रारी देऊनही अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या विरोधात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाही केली नाही म्हणून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शालेय सुट्टी तसेच आपली दिवाळी साजरी न करता सुनील भाऊ जगताप अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना यांच्या नेतृत्वाखाली आज पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे संस्थाचालक आपल्या मनमानी कारभाराविरोधात हुकूमशाहीप्रमाणे शिक्षक शिक्षिका यांच्यावर अन्याय करत असून या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू असून जोपर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असून त्वरित आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा न्याय न मिळाल्यास यापुढे संस्थविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक शिक्षकांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या