Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मदनलाल पारीख क्लॉथ स्टोअर्स जुन्या इमारतीला आग,

 

मदनलाल पारीख क्लॉथ स्टोअर्स जुन्या इमारतीला आग,



मनमाड :- मनमाड शहरातील सरदार पटेल रोड वरील गुप्ता पेढेवाला समोर मदनलाल पारीख क्लॉथ स्टोअर्स येथे आग लागली आहे, इमारत जुनी लाकडी असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते, नागरिकांनी खाजगी पाणी वाहतूक गाडी मागवून आग विजवली,सदर घटनेत खूप नुकसान झाल्याचे समजते, या वेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या