Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

ओमसाई राम मित्र मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार 8888509003.

ओमसाई राम मित्र मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती साजरी 

मनमाड प्रतिनिधी मनमाड महर्षी वाल्मीकी जयंती निमीत्ताने इदगाह आठवडे बाजार ओमसाई राम मित्र मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती साजरी मनमाड नगर परीषदेचे माः नगराध्यक्ष राजेंद्र पगारे गणेश धात्रक यांच्या हस्ते भगवान वाल्मीकीचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अन्नदान करण्यात आला यावेळी सुनिल पाटील मनोज चावरिया भारत त्रिलोक सुरज चुनियान रविद्र बगाडे व मोठ्या प्रमाणावर समाज बांधव मित्र परीवार उपस्थित होते कार्यक्रमांचे नियोजन विनोद चावरिया यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या