 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने भगवान वाल्मिकी जन्मोत्सव निर्मित आरती व प्रसाद वाटप करण्यात आले.
मनमाड प्रतिनिधी. राजेंद्र धिंगाण.मनमाड नगरपरिषद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल, या ठिकाणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने भगवान वाल्मिकी जन्मोत्सव निर्मित आरती व प्रसाद वाटप करून उत्सव साजरा करण्यात आला मा. नगरसेविका पुष्पलता ताई मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले
,आर,पी,आय, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मा, श्री सुरेश भाऊ शिंदे मा,श्री गंगा दादा त्रिभुवन , मा, श्री निळे दादा, कामगार नेते मा, श्री रामदास भाऊ पगारे , नगरपरिषद अभियंता मा श्री हजरभाई शेख, नगरपरिषद ओ,एस, पान पाटील साहेब, यांच्या हस्ते प्रथिमेश पुष्पमाला अर्पण करून आरती करण्यात आली, मनमाड नगरपरिषद कामगार सोसायटीचे चेअरमन मा, श्री सुभाष मामा केदारे, मलेरिया विभागातील ज्येष्ठ कामगार नेते मा, श्री प्रताप भाई निकम,शंकर भाऊ कांबळे ,तसेच अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत शहराध्यक्ष नंदू भाऊ पवार व प्रदेश संघटक बबलू भगवान लहारे , यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले,
याप्रसंगी श्रावस्ती नगर ज्येष्ठ नागरिक संघ नवनियुक्त अध्यक्ष माननीय श्री भगवान भाई पगारे व त्यांचे सर्व सहकारी मित्र व पदाधिकारी यांचें आर,पी,आय, ज्येष्ठ नेते मा,श्री निळे दादा मा, श्री गंगा दादा त्रिभुवन मा,श्री सुरेश भाऊ शिंदे मा,श्री निलेश भाऊ इंगळे,मा,श्री विलाशभाऊ आहीरे(बौद्धाचार्य) यांचे हस्ते सत्कार करण्यात आले,
मनमाड नगरपालिकेचे सर्व विभागातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, तसेच सर्वांचे आभार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मटरूभाई चूनियान यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे आयोजन,शाम भाऊ खलसे सतिष कांबळे भाऊ, विश्वास बोडके विकी चिंडालिया, मंगेश भाऊ कांबळे,चेतन खलसे, सुरेश लोंढे, चेतन सिरसाठ, सतपाल भाई पिवाल शिवकुमार चिडालिया सोनलाल चूनियन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले
0 टिप्पण्या