Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगर पालिका आरोग्य विभाग,प्रभाग क्र.3 मधिल कर्मचा-यांकडून भगवान महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी .

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड नगर पालिका आरोग्य विभाग,प्रभाग क्र.3 मधिल कर्मचा-यांकडून भगवान महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी.

मनमाड.प्रतिनीधी राजेंद्र धिंगाण.२८/१०/२०२३ वार : शनिवार रोजी मनमाड नगर पालिका आरोग्य विभाग,प्रभाग क्र.3 मधिल क मनमाड नगर पालिका आरोग्य विभाग,प्रभाग क्र.3 मधिल कर्मचा-यांकडून भगवान महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी क र्मचा-यांकडून भगवान महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाची सुरवात भ.म.वाल्मिकी यांच्या महाआरतीने मा.प्रकाशजी चावरिया,मा.राजुभाऊ पवार,मा.राजेंद्र पाटील.मा.अनिल गवळी.मा.रामदासभाऊ पगारे,मा.सिमाताई वानखेडे.मा.राजुभाऊ खरारे.मा.प्रकाश दखणे.यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व मनमाड नगर पालिका प्रभाग क्र.3 चे कर्मचारी मित्र       

       

सुरज चावरिया,संतोष वानखेडे,विजय धिंगाण,विजय खलसे,संजय छजलाना,चेतन छाजेड,रविंद्र खलसे,महादु गवळी,शुभम चिंडालिया,राकेश चावरिया,दिनेश चावरिया,मनोज चावरीया,करन चावरिया,वाल्मिक झाल्टे,प्रकाश खलसे,प्रकाश कदम,बाळू कसबे,संजय देठे,किसन बेद,विनोद लोहरे,बाळू सकट,राजु आव्हाड,राजेश धर्मा,ऋषी बेद,जोगिंदर पालसिंग,अमोल दामले या सर्वांनी जयंती निमीत्त परिश्रम घेतले व आलेल्या मान्यवरांचे शाल-पुष्प देवून स्वागत केले तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमीत्त सर्वांना अल्प-आहार म्हणून फराळ(लाडू-समोसे व चिवडा) वाटण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कॉ.रामदास पगारे यांनी केले तसेच महर्षी वाल्मिकी यांच्याबद्दल मा.राजेंद्र पाटील,मा.आशोक पाईक,मा.राजुभाऊ पवार,मा.गंगादादा त्रिभुवन मा.सिमाताई वानखेडे.रेखा गांगुर्डे,मा.किशोर आहीरे यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी नगरसेवक मा.संतोषभाऊ आहीरे,गंगादादा त्रिभुवन,मा.खालिदभाई शेख,मनमाड नगर पालिकेचे चेअरमन मा.सुभाष केदारे,मा.संजय चावरिया,मा.जॉनी जॉर्ज,मा.मजिददादा शेख,बलविर सिंग,आशोक खरारे,विक्की सुरवसे,मा.राजेंद्र धिंगाण,मा.मिथुन धिंगाण,मा.विकासभाऊ गायकवाड,अमोल बागुल,असलमभाई शेख,मा.रवीभाऊ खैरनार,मा.हेमंत गांगुर्डे,संतोष चव्हान,मंगेश कांबळे,मॉन्टी घोगले,तुषार भालेराव, शेखर आहीरे,पंकज पगारे,बबलु लहारे,आशोक पतरोड,मोनिष चाबुकस्वार,लक्ष्मन चव्हान,भाऊसाहेब दखणे,विनोद पवार,तसेच विवीध क्षेत्रातील मित्र व सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी यांनी भ.महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन करून मोठ्या उत्साहाने जयंती साजरी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या