Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बहुजन समाज पार्टीच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला

 

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले आंदोलन व महाराष्ट्रात ठिकठिकाणी सदर विषय घेऊन सकल मराठा बांधव धरणे व आमरण उपोषण साठी बसून निकराचा लढा देत आहेत त्यात नांदगाव तालुक्यात जुने तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या सहा दिवसापासून धरणे आंदोलन व त्या नंतर आमरण उपोषणाला बसलेले सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या आंदोलनाला नांदगाव विधानसभा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन स्थळी भेट देऊन नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रविन डी पगारे यांच्या हस्ते जाहीर पाठिंबा  देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या