समस्त बहुजन बांधव मनमाड शहर तर्फे, पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार व्यक्त करून, मा,पोलीस निरीक्षक साहेब बाळासाहेब थोरात यांचे शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,
मनमाड :- समस्त बहुजन बांधव मनमाड शहर तर्फे, माणिपूर, हरियाणा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील, राहुरी, व कोळपेवाडी, या घटनेच्या निषेधार्थ व आपलसंख्यांक संरक्षण कायदा मांगणी करीता, मुक मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले होते, या मुक मोर्चेत बहुजन नागरिकांची संख्या ही अपेक्षा पेक्षा ही जास्त झाली होती,
या मोर्चेस मनमाड शहर पोलीस निरीक्षक साहेब व संपूर्ण पोलीस प्रशासनाचे खूप मोलाचे सहकार्य लाभले, पोलीस प्रशासनाने खूप उत्तम व सुंदर पद्धतीने परस्थिती हाताळलेली आहे, पोलीस प्रशासनाचे करावे तेवढेच कौतुक कमी आहे,
मोर्चेस खूप मोलाचे सहकार्य केल्या बद्दल समस्त बहुजन बांधव मनमाड शहर तर्फे
मनमाड शहर पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार व्यक्त करून, मा,पोलीस निरीक्षक साहेब बाळासाहेब थोरात यांचे शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, या वेळी, समस्त बहुजन बांधव मनमाड शहर, आयोजक मोर्चा टीम च्या वतीने, मा, गणेश भाऊ एळींजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले की,
या मुक मोर्चेस आमचे मनमाड शहराचे पत्रकार बंधुचे ही आम्हाला खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो तसेच, मौलाना साहेब, बौद्ध भीक्षु साहेब, ख्रिस्ती धर्मातील पास्टर साहेब, सर्व धर्म गुरु, यांनी मोर्चेस उपस्तितीत दिली त्यांचे देखील आम्ही मन पूर्वक आभार व्याक्त करतो व मनमाड शहरातील, मन जिंकणारी बहुजन जनतेचा तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, माहिती अथवा न माहिती देता ज्यांनी ज्यांनी मोर्चा करण्यास सहकार्य केले असे या सर्वांचे देखील आम्ही समस्त बहुजन बांधव मनमाड शहर मोर्चा टीम आयोजकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो, या वेळी,गणेश एळींजे, जुबेर माणियार, शकील शेख, कादिर शेख, पंकज आंबोळे, इरफान शेख, सिकंदर पठाण, समीर शेख, सलीम शेख,सद्दाम अत्तार, शकील शेख (वेल्डर ) जावेद शेख, मोसीन शेख, कयाम सैय्यद, हाजी नईम साहब,आसिफ तांबोळी (दादा ) वसीम शेख, सद्दाम अन्सारी,असे मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्तित होते,


0 टिप्पण्या