मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांच्या अधिपत्याखाली पवीत्र बकरी ईद व आषाढी एकादशी सणांच्या निमित्ताने व मनमाड शहराच्या रोगराईच्या दृष्टिकोनातून मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांची विशेष लक्षवेधी अंतर्गत माझी वसुंधरा भारत स्वच्छता अभियान अंतर्गत शहराच्या विविध भागात प्रभाग सुपरवायझर राजेंद्र धिंगाण संजय बहोत मटरूलाल चुनियन सुरज चावरिया संतोष वानखेडे मिथुन धिंगाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आली यावेळी सागर आहे रे सुमेध आहे रे संतोष जाधव विजय घुगे भास्कर डिंबर उमेश चुनियान संतोष चव्हाण राजू खलसे राजू संपत रवी खलसे शशी धिंगाण विशाल भोसले मुकेश साळवे सुजित टाक यावेळी मनमाड नगर परिषदेचे आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र पाटील व आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांनी स्वच्छता पाहणी दौरा केला शहर स्वच्छता बाबतीत नागरिकांनी समाधान व्यक्त केले नागरीकांनी मोकळ्या ओपन प्लॅस सार्वजनिक मैदानात कचरा व बाधकाम मटेरियल टाकुन डंपिग ग्राउंड करू नये असे कचरा टाकतांना आढाळून आल्यास नियमानुसार दंडात्मक कार्रवाही करण्यात येईल असे आवहान मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल यांनी केले
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या