Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 


मनमाड प्रतिनिधी मनमाड राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉ सुहास जाधव डॉ सुनिल बिडगर डॉ राठी डॉ प्रताप पाटील डॉ पारस जैन व शहरातील समस्त डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या यावेळी कामगार श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिगान सागर आहीरे विजय घुगे दत्तात्रय शिंदे संतोष चव्हान गणेश सागळे व अन्य उपस्थित होते डॉक्टरांच्या उत्कृष्ठ कार्य बद्दल राजेंद्र धिगान यानी मनोगत व्यकत केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या