दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मा मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांच्या हस्ते रिक्षाचे वितरण करण्यात आले .
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
मनमाड प्रतिनिधी वृत्त सेवा राजेंद्र धिंगान मनमाड दि. 24 जुलै 2023 रोजी मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिन कुमार पटेल मनमाड नगरपरिषद मनमाड केंद्र शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्वयंरोजगार या घटकांतर्गत मनमाड शहरातील लाभार्थ्यांना कर्ज वितरित होते याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र मनमाड मार्फत श्री अरविंद घुगे राहणार मनमाड यांना स्वयंरोजगारासाठी रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले यावेळी मा मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांच्या हस्ते रिक्षाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी मनमाड नगर परिषदेचे शहर व्यवस्थापक डॉ. संदीप आगोणे, शहर व्यवस्थापक श्री विलास कातकडे समुदाय संघटक श्रीवर्धन कुशारे मनमाड नगरपरिषद उपस्थित होते
0 टिप्पण्या