मनमाड चा कांदा पहिल्यांदाच मणिपुर राज्यात पोहचला
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
मनमाड येथील व्यापारी यांनी २२ कांदा वॉगन मनमाड जवळील अंकाई स्टेशन मालधक्का वरून गुवाहाटी जवळचे चांगसरी स्टेशन येथे बुक केले होते त्यातील ६ वॅगन खोंगसोंग मणिपूर राज्यामध्ये येथे प्रथमच पाठविण्यात आला.
एकूण २८०१ किलोमीटर पूर्ण करत ही मालगाडी दि २४.७.२३ ला दुपारी ४ वाजता मालगाडीने खोंगसोंग मणिपुर येथे पोहचली.
देशामध्ये सर्वदूर जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबध्द आहे
0 टिप्पण्या