मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने याच्या , आधिपत्याखाली पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लॉस्टीक कॅरॅबेग पिशव्याच्या वापर करू नये याबाबतीत जनजागृती प्रभागातील सुपरवाँझर राजेंद्र धिंगाण , संजय बहोत ,प्रभाग प्रमुख. सुरज चावरीया, संतोष वानखेडे .बाळू सकंट अधिपत्याखाली स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मांझी वसुंधरा जून २०२३ रोजी स्वच्छोत्सव मनमाड नगर परीषद मार्फेत पर्यावरणदिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास मनमाड नगर परिषदेचे . कर्मचारी सह आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांनी
शहरातील विविध भागामध्ये स्वच्छता मोहीम सह कर्मचारी आणी नागरीकाशी संवाद साधून जनजागृती केली. या सर्व भागामध्ये एकूण विवीध भागधारकांची कचरा वर्गीकरण याबाबतीत . संवाद साधून जनजागृती केली.
या सर्व भागधारकांना कचऱ्याचे घटक समजावून सांगण्यात आले. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा तसेच यामध्ये येणाऱ्या घटकांची सविस्तर माहिती दिली. 1)जो कुजतो तो ओला कचरा ओल्या कचरामध्ये फळांच्या साली, अंड्याची टरफले, उरलेले शिळे अन्न, मटण आणि चिकन व त्याची उरलेली हाडे, चहा पावडर, पानांची पत्रावळी, फुले व फुलांचे हार, केसांची गुंतावळ, नारळाची करवंटी, भाज्यांचे देठ, पालापाचोळा, पाने, शेंगाची टरफुले, उसाचा चोथा, गवत, फांद्या, मक्याचे कणीस, गव्हाचा कोंडा, इत्यादी घटकांचा समावेश होतो. 2) जो कुजत नाही तो सुका कचरा याचा पुनर्वापर होऊ शकतो यामध्ये पुठ्ठा, प्लास्टिक, कागद, प्लास्टिक बॉटल, कपडे, जुने चप्पल/बूट, सिरॅमिक वस्तू, लोखंड, थर्मकोल, चॉकलेट/बिस्कीट ची रॅपर, रिकामी दूध पिशवी, इत्यादी घटकांचा समावेश होतो. 3) घातक कचरा. यामध्ये सिरीज, वापरलेले ब्लेड, सॅनिटरी पॅड/नॅपी, फुटलेले ब्लब, प्रेग्नन्सी किट, खराब बॅटरी/सेल, मुदत सम्पलेली गोळ्या व औषधे, फुटलेल्या काचा व इत्यादी घटकांचा समावेश घातक कचऱ्यामध्ये होतो.
घातक कचरा हा घंटागाडी हेल्पर कडे कागदात गुंडाळून वेगळं द्यावा अशी माहिती सांगितली. कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा तसेच तो इकडेतिकडे उघड्यावर किंवा कचराकुंडीत टाकू नये, अशी माहिती स्वच्छता कर्मचाऱ्याना सांगण्यात आली. यावेळी सागर आ ही रे , विजयघुगे , संजय छजलाना, संजय देठे , राजू खलसे , शशी धिंगान , उमेशचुनियान , भास्कर हरी , मुकेश साळवे, सुजीत टाक , मनोज चावरीया, अतुल शिंदे , निखील करोसीया , अर्जुन बेद , धर्मा पाथरे , प्रकाश खलसे , प्रकाश पाथरे , भारत त्रिलोक,. उमेश चुनियान , भास्कर दिबंर , संतोष जाधव , संतोष चव्हाण सुमेध विलास अन्य कर्मचारी सामिल होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या