Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पावसाळा सुरू होण्यापूर्वी च मनमाड नगर परीषदेच्या वतिने रामगुळणा पांझण नदी पात्राची जे सीबी च्या साहाय्याने स्वच्छता.

 


जन आवाज न्युज प्रतिनिधी.राजेंद्र धिंगान.
मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परीषदेतर्फे पांझण_ रामगुळणा नदीपात्राची स्वच्छता .. नगर परीषदेच्या वतिने रामगुळणा पांझण नदी पात्राची जे सीबी च्या साहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहे पावसाळा सुरु होत असुन त्या पाशर्वभुमीवर आमदार सुहास अण्णा कांदे , मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल , आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांच्या अधिपत्याखाली रामगुळणा पांझण नदीपात्राची पुलाच्या मोऱ्या नदीपात्रातील पाणवेली गाळ काढला जात आहे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांनी शहरातील नाले गटारी भुयारी चेबंर रस्ते यांची स्वच्छतेबाबत सुचना केली पावसाळ्यापुर्वी आपत्कालीन संकटांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी अग्निशमन दल यांच्या सह आत्यावश्यक समिती आधीच तयार करण्यात येत आहे

यावेळी फरहान दादा , मयुर बोरसे , राजाभाऊ आहिरे , साईनाथ गिडगे, गंगाभाऊ त्रिभुवन , बबलू पाटील  इरफान मोमिन , अमजद पठाण , अमिन शेख कैलास गवळी  पापा शेख , सुनिल साळवे संजय बहोत , सतिश चावरिया आदी सह उपस्थित होते आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने आणि फरहान दादा यांनी स्वच्छता पहाणी दौरा केला  तसेच पालीकेचे मुख्याधिकाऱ्यानी नागरीकानां  सुचना केल्या . नदीपात्र आणि  ओपण प्लॅसवर उघड्यावर , बांधकामाचे मटेरीयल घाण केर कचरा टाकुन डम्पीगं करू नये असे आढाळून आल्यास नियमानुसार कार्रवाही करण्यात येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या