जन आवाज न्युज मनमाड प्रतिनिधी. मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक भुषण शेवाळे सर,संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी, पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर, आरिफ शेख सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना मिठाई व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवी च्या विदयार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आले.आलेल्या पालकांचे व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे अधिक्षक श्री.राहूल घोडेराव यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.तसेच सुस्वागतमच्या रांगोळीने शालेय परिसर सुशोभित करण्यात आले होते.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या