Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मनमाड येथे शिवसेना भाजप चा जल्लोष

 


जन आवाज न्युज प्रतिनिधी.
आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय मनमाड येथे शिवसेना व भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाखे फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

     महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत शिंदे सरकार अबाधित असल्याचे सांगितले. गेलो काही दिवस अनेक जन हे सरकार पडेल म्हणून आशावादी होते पण श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठा विकास होत होता हे विरोधकांना पाहवत नव्हतं शेवटी आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सरकार ला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. 

    या नंतर मनमाड भाजप व शिवसेनेतर्फे फटाखे वाजवत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. 

     या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे विधानसभा संघटक जाफर मिर्झा युवासेना शहरप्रमुख असिफ शेख भाजपा शहरप्रमुख जय फुलवाणी वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ अमिन पटेल अज्जू शेख इरफान मोबीन लाला नागरे मिलिंद पाथरकर दिनेश घुगे लोकेश साबळे अजिंक्य साळी रुशिकांत आव्हाड आनंद दरगुडे विजय गायकवाड गजू कासार सनी बागुल सचिन दरगुडे कुणाल विसापूरकर प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे
     तसेच महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप शहरप्रमुख संगीताताई बागुल विधानसभा संघटक पूजा छाजेड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या