जन आवाज न्युज प्रतिनिधी. बातमी साठी संपर्क.8888509003
मनमाड . इयत्ता दहावीचा सीबीएससी 2023 च्या परीक्षेचा निकाल 11मे रोजी जाहीर झाला. यावर्षीही मनमाडच्या केंद्रीय विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. या परीक्षेत केंद्रीय विद्यालय मनमाडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एकूण 26 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून यशस्वी झाले. केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी कु. खुशबू कुमारी 93.8 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली, सत्यम सिंग 91.4 % गुण द्वितीय, रिद्धी गायकवाड 88.8 % तृतीय, समीक्षा परदेशी 88.4 % चतुर्थ तसेच सिमरन गुप्ता 81.6% गुण मिळवत विद्यालयात पाचवी आली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक व केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन श्री मयंक सिंग , केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील परदेशी, सर्व शिक्षक व विद्यालय परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री सुनील परदेशी, विनोद माळी, अनिल जीन्जवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड , सोनाली गुंडगळ, सविता वाघ इत्यादी शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या