Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

डॉ.सचिनकुमार पटेल, प्रशासक तथा मुख्याधिकारी अधिपत्याखाली 3R (रीयुज,रीड्यूस,रिसायकल ) केंद्राचा उदघाटन करण्यात आले.



डॉ.सचिनकुमार पटेल, प्रशासक तथा मुख्याधिकारी अधिपत्याखाली 3R (रीयुज,रीड्यूस,रिसायकल ) केंद्राचा उदघाटन करण्यात आले.

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.

         मनमाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांचे अधिपत्याखाली मनमाड नगर परिषद,मनमाड. मार्फत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी आवास मंत्रालय यांचे तर्फे घेण्यात येत असल्या “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर” अभियान अंतर्गत दि.२०/०५/२०२३ रोजी मनमाड नगर परिषद कार्यालय,मलेरिया विभाग येथे 3R (रीयुज,रीड्यूस,रिसायकल ) केंद्राचा उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास डॉ.सचिनकुमार पटेल,मुख्यधिकारी म.न.पा. स्वच्छता निरीक्षक श्री.विजय सोनवणे ,मलेरिया विभाग प्रमुख प्रताप निकम,नगररचना विभाग अझहर शेख तसेच आरोग्य. विभागाचे प्रमुख सुपरवाझर संजय बहोत , मटरूलाल् चुनियान, सुरजचावरीया, संतोष वानखेडे , मिथुन धिंगान , सह सहाय्यक शरद ठाकरे,आरोग्य विभागाचे सुपरवायझर, मलेरिया विभागाचे कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते

.तसेच शहरातील नागरिकाना 3 R (रीयुज,रीड्यूस,रिसायकल )  अभियान नुसार वापरलेली जुनी पुस्तके,प्लास्टि, वस्तू इलेक्ट्रँनिक वस्तू व इतर वस्तू सदर केंद्रामध्ये  जमा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांचे मार्फत करण्यात आले.. श्रेत्र छायाचित्र राजेंद्र धिंगान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या