जन आवाज न्युज.संपादक आफरोज अत्तार. मनमाड :- महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे दि.२७-५-२०२३ पासून खासदार भारतीताई पवार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.सदर स्पर्धेत सहभागी संघाकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही मोफत प्रवेश दिला जाणार आहे.अंतिम सामना विजेता संघास रु.15000/- व उपविजेता संघास रु.11000/- देण्यात येणार आहे.तरी नांदगाव तालुक्यातील जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी.तसेच स्पर्धेनंतर तालुक्यातील एक संघ जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेकरिता नाशिक येथे सहभागी होणार आहे.स्पर्धेत सहभाग होणाऱ्या संघाने आपल्या संघाचे नाव नोंदणी करीता दि.२५-५-२०२३ पूर्वी जयकुमार फुलवाणी 9822559696 नितीन अहिरराव 8806151117 मनोज ठोंबरे सर 8329971454 जाविद शेख सर 98507575252 देवेंद्र चुनियान 7972195618 यांच्याशी संपर्क साधावे. असे आवाहन जयकुमार फुलवाणी शहराध्यक्ष भा.ज.पा.मनमाड यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या