मनमाड कामगार श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिंगान प्रतिनिधी मनमाड गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शाळेचे संस्थापक ॲड.श्री शशिकांत काखंडकी सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व सर्व  शिक्षिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल थोडक्यात विचार मांडले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका सौ हर्षा मोरे,सौ. अनिता खेमनार ,सौ उज्वला दारुंटे सौ अर्चना क-हे मोना तसांबड सौ.माधुरी कदम ,पल्लवी मराठे आदी उपस्थित होते.