मनमाड श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिंगान प्रतिनिधि मनमाड १ ४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती नमित्ताने मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल याच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून आभिवाद करण्यात आले यावेळी संदिप अगवणे, अशोक पाईक ,राजेंद्र पाटील , विजयकुमार सोनवने , सचिन धात्रक , प्रताप निकांम, लेखाधिकारी नाना जाधव यांनी मनोगत व्यक्त केले


0 टिप्पण्या