Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

मनमाड प्रतिनिधी मनमाड नगरपालीकेतर्फे थकबाकी वसूली मोहीम मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल याच्या अधिपत्याखाली मनमाड शहराच्या विविध भागामध्ये थकीत पाणीपट्टी व घरपट्टी धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहेत पालीका प्रशासनाव्दारे नागरीकांना सुचना करण्यात येत आहेत थकीत . घरपट्टी पाणीपट्टी भरणा करावा व पालीका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहान मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांनी केले त्यानुसार . झोन क्र नुसार ५००० .
थकीत रक्कम ११००० / तर १०००० रुपये भरणा केल्या बद्दल. पालीकेच्या वतीने ,. कर अधिक्षक शरद बोडके याच्या हस्ते डस्टबीन वाटप करण्यात आले या प्रसंगी. , मनोज मगर, पाडूरंग सुर्यवशी , कैलास पाटील , नवनाथ भवर , अन्य कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या