Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

ज्या नागरिकांना राशन कार्डावर धान्य मिळत नाही, त्यांनी राशन कार्ड झेरॉक्स घेऊन आमच्याशी संपर्क साधावा, आपले धान्य सुरु करण्याचे आमच्या तर्फे मोफत योग्य पाठपुरावा करण्यात येईल,



मनमाड :- मनमाड शहरातील खूप लोकांनी रास्तभाव दुकानदारा कडून,/ तहसील कार्यालय नांदगाव येथून शिधापत्रिका (राशन कार्ड ) बनवून घेतले आहे, परंतु त्या कार्ड वर आज पर्यंत धान्य मिळालेले अथवा मिळत नाही, असे कार्ड धारकांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे शिधापत्रिका राशन कार्ड विषयी तहसील कार्यालयात मोफत योग्य पाठपुरावा करून या कार्ड धारकांना कार्डवरचे धान्य सुरु करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे, तरी ज्यांना राशन कार्डवर  (धान्य ) मिळत नाही त्यांनी राशन कार्ड दोन्ही बाजूची झेरॉक्स घेऊन आमच्या संघटनेशी संपर्क साधावा, आपल्या कार्डवर 100% धान्य सुरु करून देण्याचे मोफत पाठपुरावा करण्यात येईल,
नोंद :- येतांना शिधापत्रिका (राशन कार्ड ) ची दोन्ही बाजूची झेरॉक्स कॉपी आणावी, 
संपर्क
1) अफरोज अत्तार,संपादक जन आवाज न्यूज,8888509003 
2) शकील शेख, 8421809786,
3) कादीर शेख, 8484842709

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या