मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. उमराणे :-मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्राध्यापक अहिरे एस.डी. यांनी प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खैरनार के.के.यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाची माहिती दिली. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व प्रशासकिय सेवक उपस्थित होते.प्राध्यापक आहिरे एस.डी. यांनी आभार मानले.तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक साबळे एस.एस.यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या