मनमाड नगरपरिषद मधील ACB च्या कारवाईत, मनमाड मुख्यधिकारीला मुख्य आरोपी करण्यात यावे,
जन आवाज न्युज संपादक. आफरोज अत्तार
मनमाड :- संपूर्ण महाराष्ट्रत एक नंबर भ्रष्ट्राचारी असलेल्या मनमाड नगर परिषदेत प्रथमच लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ACB) ची कारवाई झाली आहे, या कारवाईच्या अनुषंगाने भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन तर्फे आम्ही मांगणी करतो की मनमाड नगरपरिषदेच्या मुख्यधिकारीला प्रथम आरोपी करण्यात यावे, कारण कर्मचारी हे अधिकाऱ्याच्या आदेशावरूनच पैसे (लाच ) घेतात
ACB, च्या या कारवाईच्या निमित्ताने मनमाड नगरपरिषद मुख्यधिकाऱ्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी, आणि मनमाड नगरपरिषदेने आज पर्यंत केलेल्या सर्व विविध विकास कामांचे दक्षता व गुण नियंत्रण मंडळ (कॉलेटी कंट्रोल बोर्ड ) मार्फत गुणवंत्ता तपासून, झालेल्या विकास कामांचे स्ट्राचरल ऑडिट करण्यात यावे, व दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच मनमाड शहरातील विविध विकास कामांचे कॅग सारखा स्वायक्त यंत्रनेमार्फत किंवा थर्ड पार्टी निवृत्त न्यायधीश मार्फत मनमाड नगरपरिषदेचे सोशल ऑडिट हे तात्काळ करण्यात यावे,
अन्यथा भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन आपल्या मांगण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, याची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने नोंद घावी, असा ईशारा भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन नांदगाव तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या