नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात वस्त्रत्याग व धरणे आंदोलन
जन आवाज न्युज संपादक. आफरोज अत्तार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व 11 लाखाहून अधिक ठेवीदारांच्या सुमारे दोन हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत,नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक 2016 पासून बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळावे या करीता,पद्मभूषण मा. अण्णासाहेब हजारे प्रनित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुका यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत,आंदोलना पुर्वी मा. विभागीय सहनिबंधक श्री गावडे साहेब,जिल्हा बँकेचे प्रशासक श्री चव्हाण साहेब, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पिंगळे साहेब यांच्याशी दि 28 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक घेन्यात आली परंतु बैठकीत जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदार यांना त्यांची स्वतः ची जमा रक्कम परत देण्यास सर्व अधिकारी यांनी असमर्थता दाखवली आहे,व चर्चेतून कोणताही निर्णय न झाल्यामुळे नाईलाजाने ठेवींची रक्कम परत मिळावी या करीता आंदोलन करावे लागनार आहे, धरणे आंदोलन दि.08 मार्च 2023 रोजी दुपारी 12:00 वा.आंदोलन ठिकाण विभागीय सहनिबंधक कार्यालय राम गणेश गडकरी चौक नाशिक* सुरू होणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदार यांनी बहुसंख्येने आंदोलनात सहभागी रहावे असे अवाहन भिमराज लोखंडे, भास्कर झाल्टे,विष्णु चव्हाण, रामदास दुभासे यांच्या वतीने करण्यात येत आहे...
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या